• 0

    Your cart is empty!

नमस्कार मंडळी,

आपल्या देशावर कोरोनाच्या स्वरुपात लॉकडाऊनचे महाभयानक संकट ओढवले आहे. दरम्यान आंबा मोसमही या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही `कोकणबाग'च्या माध्यमातून सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून कोकणातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांद्वारे अस्सल चवीचा देवगड हापूस आंबा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवित आहोत. या माध्यमातून आम्ही आमच्या व्यवसायवृद्धीसोबतच अनेकांना आंबा विक्रीच्या व्यवसायाची संधी निर्माण करून दिली आहे. यातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. विशेष म्हणजे यंदा आमचे बहुतेक वितरक हे आमच्या मार्गदर्शनामुळे नव्यानेच या व्यवसायात आले आहेत.

आंब्याचा यंदाचा मोसम सुरु झाल्यापासून आजपर्यंत आम्ही पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, अक्कलकोट आदी भागांमध्ये मिळून साधारणपणे १५०० पेट्यांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास ३००० डझनहून अधिक आंबे राज्यभरात विक्री केले आहेत. सर्व स्तरांतून आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

New Products

Spot Light

आंबा प्रकार आणि वजन

Mango Gradation & Weight

Testimonials

Call icon
Whatsapp icon